Untitled
- Shradhank Zipare
- Mar 30, 2020
- 1 min read
नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत आहे की *कोरोना विषाणूच्या हाहाकाराने आपले दैनंदिन जीवन कोलमडून पडले आहे*. केंद्र व राज्य सरकार आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. त्यातूनच अपरिहार्य अशी 21 दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे.
या परिस्थितीचा आपण आपल्या पातळीवर सामना करत आहोत. मात्र अनेक व्यक्ती या क्षणी असहाय्य आहेत. त्यांना कृतज्ञतेच्या भावनेने मदतीचा हात म्हणून आम्ही *एक उपक्रम हाती घेतलो, अशा वृद्ध, अपंग वक्तींना जेवना चे व रोजच्या जीवनात लागनारे साहित्य देन्यात आले.
"बेला फॉउंडेशन" अक्कलकोट🙏💐
Comments